कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य बुधवार दि. 20 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल. खर्च देखील वाढतील.

Advertisement

वृषभ: आर्थिक लाभ, प्रिय व्यक्तीची भेट, मोजके बोलणे हिताचे आहे.

Advertisement

मिथुन: घरातून उत्तम सहकार्य.  नोकरीच्या ठिकाणी विनाकारण त्रास.

कर्क:  धनलाभ संभवतो. अधिकार वाढतील. प्रवासात त्रास

सिंह: अर्थकारण भक्कम. येणी वसूल होतील. कलाकारांना यश.

कन्या:  आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश, आर्थिक लाभ

तुळ:  काळजी घ्यावी लागेल. मर्यादा पाळा. अधिकाराचा गैरवापर नको.

वृश्चिक:  आत्मविश्वास वाढेल. बौद्धिक विश्वात मान मिळेल.

धनु  : कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव, आवडते छंद जोपासाल.

मकर: बढतीचे योग आहेत. विनाकारण वादविवाद टाळा.

कुंभ: पत्नीच्या माहेरून लाभ, काळजीपूर्वक वाटचाल करा.

मीन : दानधर्म करा. कायदेशीर बाबीत फसण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article