For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 23 एप्रिल 2025

06:01 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि  23 एप्रिल 2025
Advertisement

मेष: मेहनत व कष्ट वाढवा, आर्थिक बळ वाढेल, चिंता मिटेल

Advertisement

वृषभ: अनुकूल ग्रहमान असेल उत्साहपूर्वक कामे करा, यश मिळेल

मिथुन: आरोग्याची काळजी सतावेल, पित्त विकार वाढेल

Advertisement

कर्क: मन प्रसन्न असेल, अडचणी दूर होतील, ग्रहांची अनुकूलता लाभेल

सिंह: आर्थिक अंदाज चुकू शकतात अति आत्मविश्वास नुकसानकारक

कन्या: महत्त्वाची कामे लांबणीवर ठेवा, व्यवहारात स्पष्टता ठेवा

तुळ:  अपुऱ्या व्यवहारामुळे मानसिक क्लेश वाढू शकतो

वृश्चिक: संततीच्या भवितव्याची चिंता सतावेल, कुटुंबाला वेळ द्यावा लागेल

धनु  :कामातील काही अंदाज चुकू शकतात, अभ्यास वाढवा

मकर: आर्थिक गोष्टी पूर्ण होतील परंतु नात्याला महत्त्व द्या

कुंभ: अपेक्षा न ठेवता कामे करा, आत्मिक समाधान लाभेल

मीन : कामात यश मिळेल तरीही जपून पावले टाका, घाईगडबड टाळा

Advertisement
Tags :

.