For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 8 जानेवारी 2025

06:01 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  8 जानेवारी 2025
Advertisement

मेष: कौटुंबिक वातावरण शांती व समाधान आनंदायी असेल

Advertisement

वृषभ: कामाचा तणाव व जबाबदारी वाढेल, मानसिक बल वाढवा

मिथुन: नवीन काही शिकण्यास प्राधान्य, नवीन कला आत्मसात

Advertisement

कर्क: नवीन करार जपून करा अभ्यासपूर्वक कामे करा

सिंह: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील विलंबित कामे पूर्ण होतील

कन्या: विद्युत उपकरणे जपून हाताळा घाई गडबड टाळा

तुळ: अचानक प्रवास करावे लागतील प्रवासात नवीन गाठीभेटी

वृश्चिक: जोडीदाराचे उत्तम मार्गदर्शन व साथ लाभेल कामात यश मिळेल

धनु  : आनंददायी दिवस ठरेल मनाप्रमाणे मौजमजा करता येईल

मकर: जुनी येणी वसूल होईल वरिष्ठांची नाराजी दूर होईल

कुंभ: प्रलंबित प्रश्नांची उत्तरे मिळतील मनातील शंका दूर होतील

मीन : जोखमीचे कामे परत करू नका सावध होऊन कामे करा

Advertisement
Tags :

.