For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 9 जानेवारी 2025

06:01 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  गुरूवार दि  9 जानेवारी 2025
Advertisement

मेष: वाहन वा यंत्रसामग्री जपून हाताळा, अति घाई टाळा

Advertisement

वृषभ: भौतिक क्षमता वाढवावी लागेल, अति भावनिक होऊ नका

मिथुन: शब्दांवर ताबा ठेवा, मोजकेच ठराविक शब्द बोला

Advertisement

कर्क: धनवृद्धीसाठी नवीन प्रयोग लाभकारी ठरतील, इच्छाशक्ती वाढेल

सिंह: सरकारी कामात यश मिळेल, प्रलंबित कामे पूर्ण होतील

कन्या: दीर्घकालीन गुंतवणुकीतून लाभ, जाणकाराचे मार्गदर्शन घ्या

तुळ: वादविवाद मतभेद यापासून लांब राहा, हार पत्करावी लागेल

वृश्चिक: एखादी विद्या शिकता येईल, आध्यात्मिक ज्ञान वाढेल

धनु: आत्मविश्वासाने कामे करा मनातील संशय दूर करा

मकर: वेळेचा सदुपयोग करा, आळस टाळून कामाला लागा

कुंभ: नैतिकतेने वागा, कुसंगती टाळा, लाभ नक्की होईल

मीन: नियमांचे पालन करा, अति आत्मविश्वास नुकसानदायी ठरेल

Advertisement
Tags :

.