आजचे भविष्य बुधवार दि. 25 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 25, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्वत:चे काम पूर्ण करून नंतर दुसऱ्यांच्या मदतीला जा
Advertisement
वृषभ: हाताखालील कर्मचाऱ्यांशी प्रेमाने व आत्मीयतेने वागा
Advertisement
मिथुन: चूक झाल्यास लपवण्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करा
कर्क: अति रागामुळे संततीच्या मनावर परिणाम होऊ शकतो
सिंह: महत्त्वाचे काम आधी पूर्ण करण्यासाठी घ्या
कन्या: सोशल मिडीयासंबंधी नवीन ऑफर येईल
तुळ: जवळील व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे मनस्ताप होऊ शकतो
वृश्चिक: एखाद्या लहान चुकीमुळे सुद्धा मोठे नुकसान होऊ शकते
धनु : वाढत असलेल्या खर्चामुळे घरामध्ये वादविवाद
मकर: सरकार दरबारी काम करणाऱ्याना कामाचा दबाव वाढेल
कुंभ: कामानिमित्त प्रवास करावा लागला तर आरोग्याची काळजी घ्या
मीन : दांपत्य जीवनामध्ये थोडेसे ताण-तणाव असतील
Advertisement
Next Article