आजचे भविष्य गुरूवार दि. 5 डिसेंबर 2024
08:12 PM Dec 04, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कामाचा वेग वाढवून आळस टाळल्यास महत्त्वाची कामे पूर्ण
Advertisement
वृषभ: आधी केलेली गुंतवणूक उपयोगी पडेल, अडचणी दूर होतील
Advertisement
मिथुन: राजकारणापासून लांब राहा घातपात व विश्वासघाताची शक्यता
कर्क: मनाप्रमाणे आहार विहार करता येईल, प्रसन्न वातावरण
सिंह: धाडसी निर्णय घ्यावा लागेल निर्णयांवर ठाम व्हावे लागेल
कन्या: मानसन्मान प्राप्त होईल नावलौकिक होईल
तुळ: आर्थिक व्यवहार पूर्ण होतील मनाप्रमाणे लाभ होईल
वृश्चिक: नियोजनपूर्वक कामे करा अभ्यास वाढवा. लाभ होईल
धनु: अतिशयोक्ती अथवा मोठेपणा नुकसानदायी ठरेल, चौकटीत राहा
मकर: प्रिय व्यक्तीची भेट, त्यांच्यासोबत मनाप्रमाणे वेळ घालवाल
कुंभ: कायद्याचे पालन करा महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या
मीन: लांबच्या प्रवासात स्वत:ची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
Advertisement
Next Article