महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार, दि. 31 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कामानिमित्त प्रवास करावा लागेल, प्रिय व्यक्तींची भेट होईल

Advertisement

वृषभ: खर्चावर नियंत्रण ठेवा आर्थिक संकट येऊ शकते

Advertisement

मिथुन: कामाचा दबाव व दगदगही वाढेल, आरोग्य पाहून कामे करा

कर्क:  एखादा करार किंवा निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस

सिंह: ज्या उच्च पदासाठी धडपड करत होता ते अचानक प्राप्त होईल

कन्या: एखाद्या गोष्टीचा गर्व झाला असेल तर आज त्रास होऊ शकतो

तुळ: जवळील व्यक्तीशी क्षुल्लक कारणावरून वाद, नाते तुटू शकते

वृश्चिक: प्रेमविवाह करू इच्छित असल्यास प्रस्ताव मान्य होईल

धनु: एखाद्याकडून हातउसने पैसे घेतले असतील तर परतफेड करा

मकर:आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे कदाचित काम बिघडू शकते

कुंभ: कामावरील तणावाचा परिणाम कुटुंबावर होऊ देऊ नका

मीन : अचानक आर्थिक संकट येऊ शकते पैशांचा व्यवहार जपून करा.

 

Advertisement
Tags :
#horoscope#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article