For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  24 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: सत्य परिस्थिती स्वीकारा, मोठेपणा करू नका, अडचणीत याल

Advertisement

वृषभ: बरेच दिवस वास्तूसंदर्भातील रेंगाळलेले व्यवहार पूर्ण होतील

मिथुन: भागीदारातून करत असलेल्या व्यवसायामध्ये धनलाभ

Advertisement

कर्क: मेहनतीचा आपल्याला नक्कीच फायदा, काळजी नसावी

सिंह: संसर्गजन्य आजारापासून त्रास होऊ शकतो आरोग्य सांभाळा

कन्या: गैरसमजातून दुरावलेले नाते सुधारतीव, मतभेद दूर होतील

तुळ: एखादा निर्णय घेण्याबद्दल असमर्थ असाल तर मार्गदर्शन घ्या

वृश्चिक: मनामध्ये सुरू असलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळेल

धनु: कार्यक्षेत्री होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न बोलल्याने त्रास

मकर:घर किंवा राहत्या जागेसंबंधी एखादा प्रश्न उपस्थित होईल

कुंभ: राजकारणी मित्राशी राजकारणासंबंधी चर्चा करणे टाळा

मीन : संसारिक गोष्टीचा कंटाळा येऊन अध्यात्माकडे वळाल.

Advertisement
Tags :

.