For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 23 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार  दि  23 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: कामानिमित्त कदाचित आईवडिलांपासून दूर जावे लागेल

Advertisement

वृषभ: हॉटेल व्यवसाय संबंधित कार्यरत असाल तर धनलाभ

मिथुन: प्रेम संबंधांमध्ये नाते तुटू शकते. प्रेमाचा प्रस्ताव अमान्य

Advertisement

कर्क: कामाचा व्याप वाढेल दिनचर्या बदलावी लागू शकते

सिंह: जोडीदाराच्या शब्दाला महत्त्व न दिल्यामुळे नुकसान होऊ शकते

कन्या: परोपकारासाठी धन खर्च करावे लागेल, समाधान लाभेल

तुळ: आळस टाळून व्यायामाकडे लक्ष द्या, आरोग्य सुधारण्यास मदत

वृश्चिक:आधी झालेल्या चुका सुधारण्यासाठी योग्य संधी मिळेल

धनु: दांपत्य जीवनामध्ये आलेल्या अडचणी व गैरसमज दूर होतील

मकर: आमिषाला बळी पडू नका, पैसे गुंतवताना विवेक बुद्धी वापरा

कुंभ: कामाचा ताण वाढेल पण आरोग्य बिघडू शकते

मीन: कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खूष असतील, जबाबदारी वाढेल.

Advertisement
Tags :

.