कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 5 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष:  प्रदर्शनाना भेट द्याल, नवीन लोकांशी संपर्क, गैरसमज टाळा

Advertisement

वृषभ: उतावळेपणा नको, कुलदेवीची उपासना लाभदायक

Advertisement

मिथुन: दूरच्या प्रवासासाठी उत्तम, दगदग झाली तरी फायद्याची

कर्क: आदर्शवत ठरण्यासाठी मेहनत घ्याल, आर्थिक फायदा

सिंह: तणावामुळे चिडचिडेपणा जाणवेल, सकारात्मक बना

कन्या: वडीलधाऱ्यांकडून वा अध्यात्मिक गुरूकडून मार्गदर्शन

तुळ: विचारपूर्वक बोला, आर्थिक कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न

वृश्चिक: स्वत:च्या भूमिकेवर ठाम राहणे टाळा, गमतीदार अनुभव

धनु: आत्मविश्वासपूर्वक अडचणीचा सामना करा

मकर:  विरंगुळ्यासाठी थोडा वेळ द्या, अडचणीचा सामना करा

कुंभ:संकल्पसिद्धी, पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळा

मीन : अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article