आजचे भविष्य मंगळवार दि. 26 ऑगस्ट 2025
06:01 AM Aug 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कलाकारांना सन्मान मिळेल. अचानक लाभ होतील.
Advertisement
वृषभ: मनाविरुद्ध काही अप्रिय घटना घडू शकतात. काळजी घ्या.
मिथुन: काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी
Advertisement
कर्क: महत्वाची कामे हातावेगळी करा. मित्रमंडळीकडून सहकार्य
सिंह: अचानक लाभ. उच्च शिक्षणात यश, दूरचे प्रवास
कन्या: कामाचे नियोजन बदलू शकते. कायदेशीर कामात यश
तुळ: भलते धाडस नको. आर्थिक नुकसान. अधिक मेहनत कराल.
वृश्चिक: व्यवसाय वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रवास घडतील.
धनु: आर्थिक यश. वाहन सौख्य. शेतीची कामे मार्गी लागतील.
मकर: लेखकांना उत्तम यश, स्पर्धक हार मान्य करतील.
कुंभ: प्रवास घडतील. वत्तृत्व चमकेल. कर्जे मंजूर होतील.
मीन : नसत्या भानगडीत अडकू नका. प्रलोभने टाळा.
Advertisement