आजचे भविष्य शनिवार दि. 6 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: ओळखीतून बरीच कामे होतील. स्पष्ट बोलणे टाळा
Advertisement
वृषभ: व्यवसायात वृद्धी, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी संभवतात.
मिथुन: आत्मविश्वासाने कामे केल्यास यश निश्चित
Advertisement
कर्क: शुभवार्ता कानी पडेल. घरात आनंदी वातावरण
सिंह: नवे प्रकल्प हाती घ्याल, सरकारी कामात यश
कन्या: मेजवानीचा लाभ घ्याल. जोडीदाराशी संयमाने वागा
तुळ: बोलण्यात मृदुता ठेवा, अन्यथा मित्र दुरावतील
वृश्चिक: वाहने सावकाश चालवा, अभ्यास एकाग्रतेने करा
धनु: स्पष्टवक्तेपणामुळे गैरसमज होतील. मने सांभाळा
मकर: व्यवसायात फायदा होण्यासाठी संधीसाधुंपासून सावध
कुंभ: प्रवास घडेल. सहकाऱ्यांशी गोड बोलून कामे करा
मीन: वरिष्ठांची मर्जी सांभाळा, नोकरदाराना बढतीचे योग
Advertisement