For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 जानेवारी 2025

06:01 AM Jan 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  7 जानेवारी 2025
Advertisement

मेष: शत्रू पराभूत होतील आलेल्या संकटावर मात करता येईल

Advertisement

वृषभ: मनाविरुद्ध घटना घडू शकतात, मनस्ताप वाढू शकतो

मिथुन: आनंददायी घटना घडेल मनातील इच्छा पूर्ण करता येईल

Advertisement

कर्क: कर्तव्यनिष्ठ राहा, विचारपूर्वक वक्तव्य करा, मते मांडा

सिंह: आर्थिक पाया मजबूत होईल आर्थिक चिंता मिटेल

कन्या: अति आशा लालसा नुकसानकारक, फसवणूक होईल

तुळ: कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल घरगुती कामे पूर्ण करा

वृश्चिक: मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील

धनु: अनुकूल दिवस असेल अचानक लाभ होतील

मकर: मनोकामना पूर्ण होतील, दैवी अनुष्ठान सफल होईल

कुंभ: क्षेत्रात नाव मोठे होईल कर्तृत्व सिद्ध करता येईल

मीन : अनपेक्षित लाभ होतील मानसन्मान प्राप्त होईल

Advertisement
Tags :

.