For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 27 मे 2025

06:01 AM May 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार दि  27 मे 2025
Advertisement

मेष: अति स्वार्थ व अति आशा बाळगल्यामुळे नुकसान होऊ शकते

Advertisement

वृषभ: मनातील शंका वेळेस दूर करून घ्या, अन्यथा अपुरे काम.

मिथुन: व्यापारात वृद्धी होईल धनलाभ होईल

Advertisement

कर्क: अति विचार व अनिद्रेमुळे पित्ताचा त्रास.

सिंह: रक्तदाबासंबंधित आजार वाढू शकतात, आधीच काळजी घ्या

कन्या: ज्या गोष्टी पटत नाहीत त्यापासून लांब रहा, नुकसान टळेल

तुळ: पैशांचे व्यवहार पूर्ण होतील आर्थिक लाभ होईल, कर्ज फिटेल

वृश्चिक: आत्मविश्वासाने कामे करा यशप्राप्ती, सकारात्मक विचार करा

धनु: मनातील एखादी क्षमता दूर होईल, आत्मिक समाधान लाभेल

मकर: सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील, समाधान लाभेल

कुंभ: व्यवसायावृद्धीसाठी केलेले प्रयत्न पूर्ण होतील, यश मिळेल

मीन : कुठल्याही गोष्टीची अति आशा व गर्व करू नका

Advertisement
Tags :

.