आजचे भविष्य मंगळवार दि. 21 जानेवारी 2025
06:01 AM Jan 21, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: संसर्गजन्य आजारांचा त्रास होऊ शकतो, काळजी घ्या
Advertisement
वृषभ: जोडीदाराच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील, वेळ द्या
Advertisement
मिथुन: महत्त्वाचे निर्णय करार शक्यतो आज टाळा
कर्क: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता, वेळ व धन खर्च होईल
सिंह: वरिष्ठांची मर्जी सांभाळा अधिकारात वाढ होईल
कन्या: आलेली अडचण दूर होईल परंतु नवीन अनुभव पदरी पडतील
तुळ: महत्वाची कामे आज वेळेत पूर्ण करा, वेळेला महत्त्व द्या
वृश्चिक: कामाचा बोजा वाढेल काही गोष्टीत द्विधा मनस्थिती
धनु: धर्मकार्यासाठी वेळ द्याल धार्मिक गोष्टींचा लाभ होईल
मकर: कुठलेही कार्याचे नियोजन केल्याशिवाय कामे करू नका
कुंभ: नवीन कामात भाग घ्याल नवीन अनुभव मिळेल
मीन : इतरांना आज वचन देणे व जामीन राहणे शक्यतो टाळलेले बरे
Advertisement
Next Article