आजचे भविष्य गुरूवार दि. 30 जानेवारी 2025
06:01 AM Jan 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मोठी जोखीम करार किंवा वचन यापासून लांब रहा
Advertisement
वृषभ: सुखद घटना घडतील, सुखाचा लाभ घेता येईल
मिथुन: आरोग्याची चिंता मिटेल परंतु पथ्य पाणी पाळावे लागेल
Advertisement
कर्क: सरकारी कामात विलंब होऊ शकतो, परंतु न्याय नक्की मिळेल
सिंह: कामातील अडचणी दूर होतील, जोडीदाराचे उत्तम सहकार्य
कन्या: स्वच्छतेमध्ये कर्तृत्व गाजवता येईल, नावलौकिक होईल
तुळ: संमिश्र दिवस असेल, जोखमीचे कामे लांबणीवर ठेवा
वृश्चिक: आत्मविश्वास वाढेल प्रयत्नांना यश नक्की मिळेल
धनु: आर्थिक उन्नती होईल रखडलेली कामे पूर्ण होतील
मकर: जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल, विचारपूर्वक कामे करा
कुंभ: व्यवसायवृद्धीसाठी नवीन संधी लाभतील, मोठे लाभ होतील
मीन: कामानिमित्त सतत प्रवास घडतील, दगदग वाढेल
Advertisement