For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 मे 2025

06:01 AM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार दि  20 मे 2025
Advertisement

मेष: गोंधळात असाल तर तज्ञ किंवा वृद्ध व्यक्तीची मदत घ्या.

Advertisement

वृषभ: प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस.

मिथुन: गुंतागुंतीच्या कामाची जबाबदारी, परिणाम सकारात्मक

Advertisement

कर्क: सक्रिय वर्तन आत्मविश्वास निर्माण करेल, उद्दिष्ट साध्य कराल

सिंह: कामाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील

कन्या: कामाची प्रशंसा होईल उत्पन्न आणि नफा वाढेल

तुळ: प्रकृतीकडे लक्ष द्या आत्मपरीक्षण करा

वृश्चिक: व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सर्जनशील दृष्टीकोन ठेवा

धनु: आज जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल.

मकर: व्यावहारिक बुद्धिमत्ता  करिअरमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढवेल.

कुंभ: आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल, पण खर्चही वाढेल.

मीन :नात्यात जास्तीत जास्त सुसंवाद राखण्याचा प्रयत्न करा.

Advertisement
Tags :

.