महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 जानेवारी 2025

06:01 AM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कष्टाशिवाय पर्याय नाही प्रवास काळ वाढू शकतो

Advertisement

वृषभ: आपल्या क्षेत्रात आज आपल्याला कर्तृत्व गाजविता येईल

Advertisement

मिथुन: एखादी इच्छा किंवा स्वप्न आज पूर्ण करता येईल

कर्क:  गुंतवणूक वाढवावी लागेल अभ्यास व मेहनत करावी लागेल

सिंह: सामाजिक कार्यात भाग घ्याल, नावलौकिक होईल

कन्या: कठोर बोलणे व वागणे शक्यतो टाळा

तुळ:  शारीरिक ताणतणाव व मानसिक त्रास होऊ शकतो

वृश्चिक: शुभ वार्ता कानी पडेल आनंदी वातावरण असेल

धनु: धार्मिक कार्य हातून घडेल कामानिमित्त प्रवास वाढेल

मकर: खर्चांवर नियंत्रण ठेवा आर्थिक नियोजन बिघडू शकते

कुंभ: प्रिय व्यक्तीची भेट होईल त्यांच्यासोबत दिवस जाईल

मीन : मनाप्रमाणे कामे पूर्ण करून घेता येतील, सुवर्णसंधी लाभेल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article