For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 24 जुलै 2025

06:01 AM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  24 जुलै 2025
Advertisement

मेष: आर्थिक लाभ, मात्र प्रतिष्ठा पणास लागेल. नात्यात गैरसमज

Advertisement

वृषभ: खरेदी होईल. आनंदी राहाल. गुंतवणुकीतून यश मिळेल.

मिथुन: क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. कठोर भूमिका घ्याल.

Advertisement

कर्क: आर्थिक फायदा होईल. व्यापारात वृद्धी होईल.

सिंह: दिवसाची सुरुवात चांगली होईल, मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.

कन्या: व्यवसायात वृद्धी, वारसा हक्क संपत्तीत वाद होऊ शकतात.

तुळ: एखादी चूक देखील भविष्यात रौद्र रूप धारण करू शकते.

वृश्चिक: मानसिकता चांगली राहील. शत्रूंकडून मैत्रीत्वाचा प्रस्ताव येईल.

धनु: नोकरी/व्यवसायात चांगले अनुभव येतील. वृद्धी होईल.

मकर: संमिश्र दिवस आहे. नाईलाजाने प्रवास करावा लागेल.

कुंभ: संथपणा जाणवेल. अंगात आळस असणार आहे.

मीन: अनुकूल ग्रहमान आहे. व्यावसायिक प्रगतीस उत्तम

Advertisement
Tags :

.