For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 7 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  7 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: सरकारी कामात दुर्लक्ष नको. हाडाचे विकार संभवतात.

Advertisement

वृषभ: अचानक लाभ, कामाचा ताण कमी होईल. मान सन्मान मिळतील.

मिथुन: ग्रह युती नशीबवान आणि पराक्रमी बनवेल. आनंदी राहाल.

Advertisement

कर्क: काही सुखद अनुभव येतील. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.

सिंह: ग्रहमान फारसे अनुकूल नाही. विवेक शक्तीचा वापर करा.

कन्या: संयम ठेवावा लागेल. अधिकारात वाढ होईल.

तुळ: भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.

वृश्चिक: नोकरीच्या ठिकाणी सुखद अनुभव, आरोग्याचे प्रश्न उद्भवतील

धनु: नावलौकिक वाढेल. संपन्नता अनुभवाल. अचानक लाभ होतील.

मकर: चिंता वाढवणारे ग्रहमान, वारसा संपत्तीबाबत वाद.

कुंभ: नात्यातून लाभ होतील. आर्थिक आवक जावक राहील.

मीन: खर्च वाढतील. विनाकारण मोठेपणा मिरवू नका.

Advertisement
Tags :

.