आजचे भविष्य गुरूवार दि. 29 मे 2025
06:01 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आर्थिक आवक चांगली, उत्साही वातावरण, मौजमजा कराल
Advertisement
वृषभ: मनाप्रमाणे धनलाभ, काही सुखद अनुभव, कामात यश
मिथुन: राजकारणी मित्रांपासून थोडे लांब राहा, अपमान होईल
Advertisement
कर्क: वाहन जपून चालवा, यंत्रसामग्री जपून हाताळा
सिंह: मानसन्मान प्राप्त होईल अधिकारात वाढ होईल
कन्या: जोडीदाराच्या मदतीने आलेले संकट दूर होईल
तुळ: व्यवसायात नवीन संधी, व्यवसायातील अडचणी दूर होतील
वृश्चिक: कुटुंबासोबत यात्रा, सहल किंवा देवदर्शनाचे योग
धनु: वक्तृत्व गाजेल, युक्तिवाद जिंकाल, यश मिळेल
मकर: कोर्ट कचेरीच्या कामात विलंब, नैराश्य वाटेल
कुंभ: आत्मसन्मान जपून कामे करा अहंकार बाळगू नका
मीन: युक्तीने वाद जिंकाल, भांडण तंटा वाद-विवाद टाळा
Advertisement