For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  9 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: अनाहुत पाहुण्यांच्या आगमनाने कार्यक्रमात बदल.

Advertisement

वृषभ: स्वप्नाळु राहू नका. वर्तमानात राहून कामे केल्यास यश.

मिथुन: भागीदारास शब्द देण्यापूर्वी दहावेळा विचार करा.

Advertisement

कर्क: दुष्ट प्रवृत्तीवर ताबा मिळविणे वेळीच इष्ट ठरेल.

सिंह: वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या मदतीने काम फत्ते होईल.

कन्या: वाहन चालविताना काळजी घ्यावी लागेल.

तुळ: आकर्षक योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा.

वृश्चिक: स्वत:साठी वेळ काढाल. कौशल्य दाखविण्याची संधी

धनु: कल्पकता हरवून गेल्याने निर्णय घेणे जड जाईल.

मकर: आवडते स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. उत्साहावर नियंत्रण ठेवा

कुंभ: कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मनावर दडपण येईल

मीन: जुन्या गुंतवणुकीतून उत्तम लाभ. मुलांकडून शुभवार्ता.

Advertisement
Tags :

.