For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 12 जून 2025

06:01 AM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  12 जून 2025
Advertisement

मेष : प्रश्न मार्गी लागतील, अनामिक भय दूर होईल, संकट टळेल

Advertisement

वृषभ: मनातील भीती संशय दूर होईल, मानसिक सौख्य प्राप्त होईल

मिथुन: मान पत प्रतिष्ठा वाढेल, नवीन ओळखीतून लाभ होतील

Advertisement

कर्क: व्यसनी मित्रांपासून लांब राहा अनैतिक गोष्टी टाळा

सिंह: नवीन क्षेत्रात पदार्पण कराल, संयमी सावध राहून कामे करा

कन्या: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उपयोगी ठरेल, काही गोष्टीतून लाभ

तुळ: काही अप्रिय घटना किंवा अनुभवाला सामोरे जावे लागेल

वृश्चिक: ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील अडचणी दूर होतील,स्थिरता लाभेल

धनु: शुभकार्यात समारंभात भाग घ्याल, मानसन्मान लाभेल

मकर: मैदानी खेळात स्पर्धेत भाग घ्याल, यश संपादन करता येईल

कुंभ: नवीन नाते जुळून येईल, मित्र परिवाराकडून लाभ होईल

मीन: आपल्या शब्दाला मान्यता मिळेल. ज्येष्ठ आपला मान राखतील

Advertisement
Tags :

.