आजचे भविष्य गुरूवार दि. 12 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विचारपूर्वक कामे करा, उशीर झाला तरी लाभ नक्की होईल
Advertisement
वृषभ: शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा पश्चाताप होईल
मिथुन: कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल, शत्रूंवर मात कराल
Advertisement
कर्क: सरकारी कामात यश मिळेल रेंगाळलेली कामे मार्गी लागतील
सिंह: झटपट लॉटरी अथवा शेअरमध्ये जोखीम घेऊ नका
कन्या: जोडीदाराशी अथवा भागीदाराशी मतभेद वाढतील
तुळ: दिवसाच्या पूर्वार्धात कटकटी जाणवतील, उत्तरार्धात कामात यश
वृश्चिक: आर्थिक व्यवहार जपून करा, मोठी जोखीम पत्करू नका
धनु: मनातील एखादी इच्छा स्वप्न पूर्ण होईल, आनंद लाभेल
मकर: नीतिमत्ता सोडू नका कर्तव्याचे पालन करा लाभ नक्की
कुंभ: सरकारी नियमाचे पालन करा कायदा हातात घेऊ नका
मीन: अचानक खर्च वाढू शकतो आर्थिक व्यवहार जपून करा
Advertisement