आजचे भविष्य रविवार दि. 6 जुलै 2025
06:10 AM Jul 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: दिलेला शब्द पाळाल. अचानक लाभ, आरोग्य सुधारेल.
Advertisement
वृषभ: काही सुखद अनुभव येतील. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल
मिथुन: वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. उत्तरार्ध खर्चिक
Advertisement
कर्क: नोकरीत प्रगती, नवीन संधी चालून येतील. भागीदारीत यश
सिंह: प्रगतीचा दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. यश मिळेल
कन्या: आर्थिक प्रगती, घरगुतीसमस्या सोडवाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला
तुळ: प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल.
वृश्चिक: कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक नफा वाढेल.
धनु: महत्वाचे निर्णय घ्यावेत. करार होतील. शेअर्समधून लाभ होतील.
मकर: कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्ने साकार होतील.
कुंभ: उद्योग/ व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट
मीन: भ्रमंती घडेल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल.
Advertisement