आजचे भविष्य रविवार दि. 12 जानेवारी 2025
06:01 AM Jan 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष:आरोग्य जपा, आरोग्याची काळजी घ्या
Advertisement
वृषभ: कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, मौजमजा करता येईल
मिथुन: मनावर ताबा व संयम ठेवा गुप्त शत्रूंचा त्रास वाढू शकतो
Advertisement
कर्क: जुन्या घटनांचा किंवा गोष्टींचा मानसिक त्रास
सिंह: स्पष्ट वत्तेपणामुळे हितशत्रू वाढू शकतात, शब्दांवर ताबा ठेवा
कन्या: प्रतिस्पर्धी वाढतील,अभ्यास व सराव वाढवा, लाभ होईल
तुळ: दिवसाच्या उत्तरार्धामध्ये कामे पूर्ण होतील, हतबल होऊ नका
वृश्चिक: कुटुंबासाठी वेळ व धन खर्च करावा लागेल
धनु: कामातील तणाव वाढू शकतो परंतु क्रोधावर नियंत्रण ठेवा
मकर: नवीन संधीचा लाभ घेता येईल, नावलौकिक करता येईल
कुंभ: संमिश्र दिवस असेल, मोठे व्यवहार करार शक्यतो टाळा
मीन: महत्त्वाच्या गाठीभेटी लांबणीवर ठेवा, गुप्त शत्रूंचा त्रास वाढू शकतो
Advertisement