For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 30 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य   सोमवार दि  30 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे घटना घडतील घडवून घेता येईल, लाभ होतील

मिथुन: प्रिय व्यक्तींची भेट होईल, मनाप्रमाणे वेळ घालविता येईल

Advertisement

कर्क: मित्र वर्गाकडून लाभ, अडलेली कामे पूर्ण होतील

सिंह: खर्चाचे नियंत्रण बिघडेल खर्चावर नियंत्रण ठेवा

कन्या: जोडीदारासाठी वेळ द्यावा लागेल, पाहुण्यांची वर्दळ वाढेल

तुळ: मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या, आळस झटका

वृश्चिक: कृषी व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ, धनवृद्धी होईल

धनु: महत्त्वाची कामे उत्तरार्धात पूर्ण होतील, मनातील चिंता मिटेल

मकर: प्रगतीकारक दिवस ठरेल कामात यश मिळेल

कुंभ: प्रापंचिक कटकटी वाढतील निराशाजनक भावना येतील

मीन: कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल, वरिष्ठ खूश असतील

Advertisement
Tags :

.