For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 5 ऑक्टोबर 2024

06:01 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  5 ऑक्टोबर 2024
Advertisement

मेष: व्यापार वृद्धीसाठी केलेले प्रयोग लाभदायक ठरतील, यश मिळेल

Advertisement

वृषभ: वैवाहिक जीवनातील अडचणी मिळतील, सुखकारक दिवस ठरेल

मिथुन: वाहन सुखाची इच्छा पूर्ण होईल, मोठी खरेदी करता येईल

Advertisement

कर्क: राजकारणपासून दोन हात लांब राहा, मनस्ताप टाळता येईल

सिंह: कलाक्षेत्रात उत्तम यश मिळेल कर्तृत्व सिद्ध करता येईल

कन्या: आत्मविश्वास वाढेल ऐच्छिक गोष्टी साध्य करता येतील

तुळ:  मौल्यवान वस्तू अथवा वास्तू खरेदीचे योग जुळून येतील

वृश्चिक: मोठी गुंतवणूक करता येईल, मनाप्रमाणे लाभ होईल

धनु: भौतिक सुखाचा लाभ घेता येईल स्वत:साठी धन खर्च कराल

मकर: आर्थिक चिंता मिटेल जुने ऋण फेडता येईल

कुंभ : व्यापार वृद्धीसाठी अधिक श्रम व प्रयत्न करावे लागतील

मीन: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, कौटुंबिक चिंता मिटतील

Advertisement
Tags :

.