महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 29 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मोठी गुंतवणूक करण्यास संधी लाभेल, यश प्राप्त होईल

Advertisement

वृषभ: मनाची चंचलता कमी होईल शांतीपूर्वक निर्णय घेता येतील

Advertisement

मिथुन: शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील, उत्तम गुरू लाभतील

कर्क: प्रतिकूल दिवस, महत्त्वाची कामे लांबणीवर ठेवा

सिंह: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल मौलाचा सल्ला मिळेल, लाभ घ्यावा

कन्या: एखाद्या प्रकरणाचे गूढ किंवा संशोधन पूर्ण होईल, चिंता मिटेल

तुळ: ज्येष्ठ व्यक्तींचा रोष सहन करावा लागेल, राग रुसवा वाढेल

वृश्चिक: गुप्त शत्रूंवर मात करता येईल, वैरभावना कमी होईल

धनु:  जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, मनातील इच्छा पूर्ण होईल

मकर:  गुरुकुल्य व्यक्तींची भेट होईल ज्ञानात भर पडेल अध्यात्म लाभेल

कुंभ:  प्रयत्नांना यश मिळेल, कामाची गती वाढवावी लागेल, आळस टाळा

मीन: कर्ज वाढ होणार नाही, याची काळजी घ्या, नियंत्रण ठेवा

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article