आजचे भविष्य रविवार दि. 29 सप्टेंबर 2024
06:01 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मोठी गुंतवणूक करण्यास संधी लाभेल, यश प्राप्त होईल
Advertisement
वृषभ: मनाची चंचलता कमी होईल शांतीपूर्वक निर्णय घेता येतील
मिथुन: शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील, उत्तम गुरू लाभतील
Advertisement
कर्क: प्रतिकूल दिवस, महत्त्वाची कामे लांबणीवर ठेवा
सिंह: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल मौलाचा सल्ला मिळेल, लाभ घ्यावा
कन्या: एखाद्या प्रकरणाचे गूढ किंवा संशोधन पूर्ण होईल, चिंता मिटेल
तुळ: ज्येष्ठ व्यक्तींचा रोष सहन करावा लागेल, राग रुसवा वाढेल
वृश्चिक: गुप्त शत्रूंवर मात करता येईल, वैरभावना कमी होईल
धनु: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, मनातील इच्छा पूर्ण होईल
मकर: गुरुकुल्य व्यक्तींची भेट होईल ज्ञानात भर पडेल अध्यात्म लाभेल
कुंभ: प्रयत्नांना यश मिळेल, कामाची गती वाढवावी लागेल, आळस टाळा
मीन: कर्ज वाढ होणार नाही, याची काळजी घ्या, नियंत्रण ठेवा
Advertisement