For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 28 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  28 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: आपल्या कामामुळे आज कीर्ती पसरेल नावलौकिक होईल

Advertisement

वृषभ: प्रेमात मनाप्रमाणे यश मिळणे कठीण, संयमी व शांत राहून कामे करा

मिथुन: आवडती व्यक्ती व वस्तू याचा लाभ होईल, समाधान लाभेल

Advertisement

कर्क: आपल्या अधिकाराचा लाभ घेता येईल, प्रभाव वाढेल

सिंह: विशेष व महत्त्वाची कामे मार्गे लागतील प्रयत्नांना यश

कन्या: भौतिक सुखाचा लाभ घेता येईल, मन:शांती लाभेल

तुळ: संमिश्र ग्रहमान असेल, परंतु जोखीम घेताना विचार करा

वृश्चिक: धार्मिक कार्यात भाग घ्याल, शांती समाधान लाभेल

धनु: धाडसी निर्णय घ्यावे लागतील प्रयत्नांना यश मिळेल

मकर: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी प्राप्त, लाभ होईल

कुंभ : स्पर्धेत यश मिळेल, अभ्यास व श्रम घ्यावे लागतील

मीन: प्रगतीकारक घटना घडतील कामात यश व प्रगती होईल

Advertisement
Tags :

.