महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 26 सप्टेंबर 2024

06:32 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मनात नसतानाही अनोळखी ठिकाणी जावे लागेल

Advertisement

वृषभ: जो शोध मनात होता तो आज पूर्ण होईल

Advertisement

मिथुन: प्रतिस्पर्धी मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतील

कर्क: वैवाहिक जीवनात थोडी शांतता व समाधानाचे वातावरण

सिंह: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल, मानसिक त्रास होईल

कन्या:  अतिशहाण्याची गाठ पडेल शब्दांवर ताबा ठेवा

तुळ:  वैद्याचा सल्ला न ऐकल्यामुळे आरोग्याची हानी

वृश्चिक: व्यावसायिकांना व्यवसाय विस्तारासाठी नवीन ऑफर

धनु: आज शक्यतो विश्रांती घ्या नवीन कामाची सुरुवात नको

मकर: आधी कोणाचेही न ऐकल्यामुळे पश्चातापाची वेळ येऊ शकते

कुंभ: नवीन काही करताना किंवा जुने काही सोडताना थोडा वेळ घ्या

मीन: विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्यास मदत, प्रेमाचा प्रस्ताव मान्य.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article