आजचे भविष्य गुरूवार दि. 13 मार्च 2025
06:01 AM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: लांबच्या प्रवासात वा गर्दीत मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
Advertisement
वृषभ: मोठे निर्णय करार शक्यतो आज घेऊ नका
मिथुन: आपली द्विधा मनस्थिती असू शकते, वरिष्ठांचा सल्ला घ्या
Advertisement
कर्क: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी सतावेल, त्यांना वेळ द्या
सिंह: भौतिक सुखासाठी वेळ द्याल आनंद घ्याल
कन्या: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी, नवीन जोडीदार लाभेल
तुळ: पतप्रतिष्ठा जपण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल, कष्ट लागतील
वृश्चिक: आध्यात्मिक लाभ, गुरूंचे मार्गदर्शन लाभेल
धनु: पुढील हिताकरिता काही गोष्टींचा त्याग करावा लागेल
मकर: आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल, कामात व्यत्यय येईल
कुंभ: कामात थोडी अडचण निर्माण होईल, हतबलता येईल, संयमी राहा
मीन: वरिष्ठांची मर्जी सांभाळा, वेळेत कामे पूर्ण करा, लाभ होतील
Advertisement