For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 25 सप्टेंबर 2024

06:05 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  25 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: विश्वास संपादन करण्यासाठी दुसऱ्यावर विश्वास ठेवावा लागतो

Advertisement

वृषभ: मैत्रीचा गैरफायदा घेतला जात नाही ना याकडे लक्ष द्या

मिथुन: जागा बदलीचे योग, स्थलांतर होईल

Advertisement

कर्क: संततीशी वाद न करता प्रेमाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा

सिंह: दांपत्य जीवनातील सुखामध्ये आपलेच लोक अडथळा आणतील

कन्या: शारीरिक व्याधी संबंधित हलगर्जीपणा त्रासदायक ठरेल

तुळ: सहनशक्ती वाढवा संयमी राहण्याचा प्रयत्न करा

वृश्चिक: अनायसे मिळालेल्या मदतीचा आदर करा

धनु :  राहत्या वास्तुसंबंधित प्रश्न निर्माण होतील

मकर: संकट दूर व्हावे असे वाटत असल्यास शिवोपासना वाढवा

कुंभ: अचानक आलेल्या संकटामुळे मानसिक संतुलन बिघडेल

मीन : बंधू वर्गाच्या सहाय्याने आलेले संकट दूर  होइल

Advertisement
Tags :

.