For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 24 सप्टेंबर 2024

06:15 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार  दि  24 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: संततीच्या आरोग्याची चिंता सतावेल, काळजी घ्या

Advertisement

वृषभ: एखाद्या कामात यश मिळाले असेल तर संयमी राहा, गर्व नको

मिथुन: वाढत्या दगदगीमुळे अस्वस्थ वाटेल, विश्रांतीची गरज

Advertisement

कर्क: मित्रमंडळीबरोबर वेळ घालवाल आनंदी असाल

सिंह: नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याकरिता मेहनत घ्याल

कन्या: नवीन वास्तू घेण्याचा विचार असल्यास त्या संबंधी यश मिळेल

तुळ: मनाप्रमाणे एखादी वस्तू खरेदी कराल, इच्छा पूर्ण होईल

वृश्चिक: एखाद्यावर आरोप करण्यापूर्वी विचार करा

धनु: धार्मिक कार्यात भाग घ्याल वातावरणही धार्मिक व आनंदी

मकर: आधी करत असलेल्या कामाची पुन्हा ऑफर येऊ शकते

कुंभ: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल, त्याला वेळ द्या

मीन : शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याची गरज.

Advertisement
Tags :

.