महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 23 सप्टेंबर 2024

06:04 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: बंधू-भगिनींबरोबर तुटलेले नाते पुन्हा जुळतील, गैरसमज दूर

Advertisement

वृषभ: आलेल्या अडचणीला निराश न होता सामोरे जा, यश नक्की

Advertisement

मिथुन: कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका, दूर होईल

कर्क:  कार्यक्षेत्री बदलीचे योग स्थलांतर होऊ शकते

सिंह: भूमी संबंधित व्यवहारातून मोठे धनलाभ होऊ शकतात

कन्या: लांबच्या प्रवासात अडचण येऊ शकते, काळजी घ्या

तुळ: खूप प्रयत्नांती कामात यश मिळेल पण समाधान मिळणे कठीण

वृश्चिक: आयुष्यात एखाद्या नवीन मित्राचे आगमन होईल

धनु:  घडलेल्या गोष्टींचा सतत विचार करणे सोडा

मकर: एकाच गोष्टीसाठी सतत खर्च करावा लागल्यामुळे मानसिक त्रास

कुंभ: जुन्या जिवलग मित्राची भेट आजचा दिवस त्यांच्यासोबत जाईल

मीन: इच्छा नसतानाही  कामानिमित्त अचानक प्रवास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article