For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 21 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  21 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: विद्यार्थी वर्गाला परदेशात शिक्षण घेण्याची सुसंधी मिळेल

Advertisement

वृषभ: अती स्वार्थामुळे नाते दुरावले जाणार नाही याकडे लक्ष द्या.

मिथुन: घरामध्ये धार्मिक वातावरण असेल

Advertisement

कर्क: एखादी चूक मान्य करा व नव्याने कामाला सुरुवात करा

सिंह: नोकरी बदलीचा विचार असल्यास यश मिळेल

कन्या: मनाप्रमाणे हवी असलेली नवीन व्यक्ती आयुष्यामध्ये येईल.

तुळ: कान मान घसा या संबंधित आजार उद्भवू शकतात

वृश्चिक: अती लोभामुळे एखादा केलेला व्यवहार आज फसू शकतो

धनु: स्वाकारलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल

मकर: कुटुंबामध्ये सुरू असलेल्या एखाद्या पूर्वजांच्या प्रॉपर्टीसंबंधी वाद

कुंभ : विष्णू उपासनेमध्ये वेळ घालवाल

मीन:  विषयासंबंधी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय समर्थन करू नका.

Advertisement
Tags :

.