महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 22 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आनंदी दिवस, नवीन काही करावयाचे असल्यास प्रयत्न करा

Advertisement

वृषभ: कामे उत्साहपूर्वक कराल, कुटुंबातील वातावरण चांगले असेल

Advertisement

मिथुन: इतरांच्या कुठल्याच गोष्टीत हस्तक्षेप नको, मानसिक त्रास

कर्क: नोकरीत सहकाऱ्यांमुळे अडचण येत असल्यास आज दखल घ्याल

सिंह: पोटाचे विकार उद्भवू शकतात आरोग्य पाहून आहारात बदल करा

कन्या: संकल्प गैरांकडे बोलून दाखवू नका, संकल्प पूर्तीसाठी प्रयत्न करा.

तुळ:  कुटुंबामध्ये आलेली अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करा

वृश्चिक:  मिळालेल्या पदाचा किंवा हुद्याचा गैरवापर करू नका

धनु:  दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा इतर गोष्टीत लक्ष नको

मकर: परदेश योग, परदेशी जाण्याची इच्छा असल्यास पूर्ण होईल

कुंभ: राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा

मीन: वात पिडा वाढू शकते आरोग्याची काळजी घ्या

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article