For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 21 सप्टेंबर 2024

06:25 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  शनिवार  दि  21 सप्टेंबर 2024
Advertisement

 मेष:घाई गडबडीत कुठलेच निर्णय घेऊ नका, विषयाचा अभ्यास करा

Advertisement

वृषभ:कामांमध्ये मानसन्मान वाढून प्रतिष्ठा वाढेल

मिथुन: आर्थिक संकट दूर होण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल

Advertisement

कर्क: मौल्यवान वस्तू घेण्याची इच्छा असल्यास पूर्ण होईल

सिंह: उत्साही व आनंदी दिवस, कुटुंबाबरोबर वेळ घालवाल

कन्या: मनातील इच्छा आकांक्षा इतरांकडे बोलून दाखवू नका

तुळ: जोडीदाराला समजून घ्या. त्यांच्या विचारांचा आदर करा

वृश्चिक: अनोळखी व्यक्तीवरील अतिविश्वास घातक ठरेल

धनु: करत असलेल्या विषयाचा अभ्यास एकग्रतेने करा, यश नक्की

मकर: लोकांचे मत ऐका, पण मनाचा कौल नक्की घ्या

कुंभ : घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा, यश नक्की मिळेल

मीन: दु:खानंतर सुखही येणार यावर विश्वास ठेवा

Advertisement
Tags :

.