आजचे भविष्य २० सप्टेंबर २०२४
06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपली चूक नसतानाही दोष देण्यात येऊ शकतो
Advertisement
वृषभ: घरातील किंवा घरासाठी मौल्यवान वस्तूची खरेदी कराल
मिथुन: जोडीदाराच्या विचाराचा आदर करा. त्यांना एक संधी द्या
Advertisement
कर्क: शारीरिक इजा होऊ शकते काळजीपूर्वक कामे करा
सिंह: कामाच्या दगदगीमुळे चिडचिड, मानसिक त्रास
कन्या: हितशत्रू कामात अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील
तुळ: मोठी गुंतवणूक टाळा विचारपूर्वक व्यवहार करा
वृश्चिक: विरोधकांचा विरोध वाढेल मानसिक त्रास होईल
धनु: संततीच्या हिताकरिता आपल्याला कठोर होणे गरजेचे
मकर : गृहोपयोगी वस्तूंची खरेदी खर्च वाढेल
कुंभ: संततीची चिंता, आरोग्याकडे व त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या
मीन: मर्यादा सोडून कुठलेच काम करायला जाऊ नका, मर्यादेत रहा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement