For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 19 सप्टेंबर 2024

06:05 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  19 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: दुसऱ्यांना दोष न देता कुठे चुकत आहात त्याचा विचार करा

Advertisement

वृषभ: प्रामाणिक असाल तर आपले काम नक्की यशस्वी होईल

मिथुन:वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असाल तर कामे जपून करा

Advertisement

कर्क: नवीन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने आपली सर्व कामे पूर्ण होतील

सिंह: एखाद्याला दिलेले शब्द पाळण्यासाठी आपण प्रयत्न करा

कन्या: मनातील गोष्ट किंवा अडचण जोडीदाराकडे बोला

तुळ: शक्यतो घरात राजकारण करणे टाळा मानसिक त्रास

वृश्चिक: व्यावसायिकांना लाभ पण अति स्वार्थीपणा टाळा

धनु: जुनी येणी वसूल होतील आर्थिक लाभ, मनाप्रमाणे खर्च

मकर: करत असलेला अभ्यास  पूर्ण करा, अर्धवट सोडू नका

कुंभ: आलेल्या आव्हानाला न घाबरता सामोरे जा, यश मिळेल

मीन: एखाद्या धार्मिक गोष्टीसाठी धन खर्च कराल, आनंदी असाल.

Advertisement
Tags :

.