For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १८ सप्टेंबर २०२४

10:50 AM Sep 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १८ सप्टेंबर २०२४
Advertisement

मेष: वास्तुविषयी सर्व चिंता दूर होतील, शुभ गोष्टी घडतील

Advertisement

वृषभ: नोकरीत बदल करावा लागू शकतो, बदलीचे योग

मिथुन: तरुणांना नोकरीत यश बढतीचे योग, आनंदी असाल

Advertisement

कर्क: शत्रूंवर विजय मिळवाल विरोधकांचा विरोध मावळेल

सिंह: शुभ घटना घडतील मनाप्रमाणे यश, आनंदी असाल

कन्या: मंगल कार्यात भाग घ्याल उत्साही वातावरण असेल

तुळ: शुभ समाचार मिळेल, शुभ गोष्टी घडतील

वृश्चिक: नवीन व्यवसाय अथवा नवीन उपक्रम सुरू करण्यास योग्य

धनु  : व्यावसायिकांना यश, स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी अवधी मिळेल

मकर: जुन्या वसुलीतून लाभ मनाप्रमाणे खर्च करता येईल

कुंभ: विवाह योग जुळून येतील परदेशी जाण्याचे योग

मीन : तरुणांच्या आयुष्यातील मोठे प्रश्न सुटतील, योग्य मार्ग मिळेल.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.