For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 17 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  17 सप्टेंबर 2024
Advertisement

मेष: ज्येष्ठ व्यक्तींशी वाद संभावतो शब्द जपून, मोठ्यांचा आदर करा

Advertisement

वृषभ :उधारी देणे टाळा, देणे असल्यास फेडा

मिथुन: उत्साही असाल, ऊर्जावान असाल, दिवस आनंदी जाईल

Advertisement

कर्क: मौल्यवान वस्तू जपा, अपात्र व्यक्तींवर विश्वास ठेवू नका

सिंह: आजचा दिवस लाभदायक असेल, मेहनत वाढवा ा

कन्या: आपल्याकडून कोणाचे नुकसान होऊ देऊ नका

तुळ: श्रेष्ठ व्यक्तीची भेट, त्यांच्या सान्निध्यात सात्विक ऊर्जा मिळेल

वृश्चिक: इच्छापूर्ती होईल,  केलेल्या कष्टाचे फळ मिळेल, आनंदी असाल

धनु: मानसिक त्रास, लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका

मकर: शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल आरोग्याकडे लक्ष द्या

कुंभ: मित्राला आर्थिक मदत कराल समाधान वाटेल

मीन : कुटुंबासोबत लहान प्रवासाला जाल, आनंदी असाल.

Advertisement
Tags :

.