आजचे भविष्य १६ सप्टेंबर २०२४
10:34 AM Sep 16, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: पैशाची किंमत कळेल, पैसे जपून वापरा
Advertisement
वृषभ: आर्थिक व्यवहार सांभाळून करा, स्वत: सर्व कामे करा
Advertisement
मिथुन: इतरांवर टीका करणे टाळा स्वत:च्या चुकांकडे लक्ष द्या
कर्क: मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटेल, सकारात्मक विचार करा
सिंह: प्रिय व्यक्तीला भेट द्याल आनंदी व उत्साही असाल
कन्या: अचानक प्रवास करावा लागेल, काळजीपूर्वक प्रवास करा
तुळ: अचानक एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल
वृश्चिक: आयुष्यात हितकारी गोष्टी घडण्याकरिता नवीन संकल्प गरजेचे
धनु: करत असलेल्या अभ्यासात यश, मन:पूर्वक अभ्यास करा
मकर: अचानक पाहुण्यांचे आगमन त्यांच्या सेवेत वेळ जाईल
कुंभ: शीघ्रकोपावर नियंत्रण ठेवा अडचणी दूर, नुकसान टळेल
मीन: कुटुंबामध्ये सुरू असलेल्या तणावातून मुक्तता, आनंदी असाल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement
Next Article