महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 14 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कमिशन बेसवर काम करत असल्यास यश व लाभदायक

Advertisement

वृषभ:आरोग्याकडे लक्ष द्या, योग साधना वाढवा

Advertisement

मिथुन:  कदाचित मनाप्रमाणे खर्च न करता आल्यामुळे खंत जाणवेल

कर्क: जुन्या व्याधींचा त्रास होईल कफजनक पदार्थ टाळा

सिंह: नवीन नोकरीच्या ठिकाणी सहकर्मीयांपासून थोडासा त्रास

कन्या: जुन्या व्याधींचा त्रास वाढेल आरोग्य पाहून कामे वाढवा.

तुळ: आत्मविश्वासाची कमतरता जाणल्यास चांगली पुस्तके वाचा

वृश्चिक: वाईट  सवयी सुधारा. टीका टाळा, आत्मपरीक्षण करा

धनु:  मानसिक दबाव वाढेल सकारात्मक विचार करा

मकर: पाठदुखी व पाय दुखीचा त्रास वाढेल, विश्रांती घ्या

कुंभ : नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाल्यास सदुपयोग करून घ्या

मीन: मानसिक त्रास व शारीरिक त्रास वाढला असल्यास विश्रांतीची गरज.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article