आजचे भविष्य शनिवार, दि. 14 सप्टेंबर 2024
06:01 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कमिशन बेसवर काम करत असल्यास यश व लाभदायक
Advertisement
वृषभ:आरोग्याकडे लक्ष द्या, योग साधना वाढवा
मिथुन: कदाचित मनाप्रमाणे खर्च न करता आल्यामुळे खंत जाणवेल
Advertisement
कर्क: जुन्या व्याधींचा त्रास होईल कफजनक पदार्थ टाळा
सिंह: नवीन नोकरीच्या ठिकाणी सहकर्मीयांपासून थोडासा त्रास
कन्या: जुन्या व्याधींचा त्रास वाढेल आरोग्य पाहून कामे वाढवा.
तुळ: आत्मविश्वासाची कमतरता जाणल्यास चांगली पुस्तके वाचा
वृश्चिक: वाईट सवयी सुधारा. टीका टाळा, आत्मपरीक्षण करा
धनु: मानसिक दबाव वाढेल सकारात्मक विचार करा
मकर: पाठदुखी व पाय दुखीचा त्रास वाढेल, विश्रांती घ्या
कुंभ : नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाल्यास सदुपयोग करून घ्या
मीन: मानसिक त्रास व शारीरिक त्रास वाढला असल्यास विश्रांतीची गरज.
Advertisement