आजचे भविष्य १३ सप्टेंबर २०२४
06:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अति लोभामुळे मोठे गुंतवणूक कराल तर तोटाही होऊ शकतो
Advertisement
वृषभ: अनाठायी खर्चामुळे कदाचित आर्थिक स्थिती बिघडू शकते
मिथुन: योग्य वेळी योग्य सल्ला मिळूनसुध्दा स्वार्थीपणामुळे नुकसान
Advertisement
कर्क: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा, आळस नुकसानकारक ठरेल
सिंह: आर्थिक व्यवहारातून कुटुंबातील सदस्यांशी वाद
कन्या: अचानक मोठा खर्च येईल, मनाची तयारी ठेवा
तुळ: आपल्याच लोकांपासून मोठे नुकसान व मानसिक त्रास होईल
वृश्चिक: मोठी गुंतवणूक किंवा खरेदी सध्या लांबणीवर ठेवा
धनु: मनात नसताना कुठलेच काम करू नका, नुकसान संभवते
मकर : विद्यार्थी वर्गाने लक्षपूर्वक अभ्यास करणे गरजेचे यश तुमचेच
कुंभ: घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा दुसऱ्यांचे अनुकरण टाळा
मीन: आर्थिक बचतीची गरज आहे विचारपूर्वक खर्च करा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement