महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 12 सप्टेंबर 2024

06:04 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखादी गोष्ट समजण्यात व समजून घेण्यात गैरसमज

Advertisement

वृषभ: चांगल्या कामामुळे प्रसिद्धी होईल, मोठ्या व्यक्तींची भेट

Advertisement

मिथुन: इतरांकडे शेअर केलेल्या गोष्टीमुळे गैरसमज वाढतील

कर्क: भागीदारातून व्यवसाय करणाऱ्यांना लाभदायक

सिंह: विवाहेच्छुकांना मनाप्रमाणे जोडीदार मिळेल

कन्या: नवीन वास्तू घेण्याचा विचार असल्यास योग जुळून येईल

तुळ:  आत्मचिंतनाची गरज स्वत:साठी वेळ द्या

वृश्चिक: नवीन कामात यश, इच्छा पूर्ण होईल, आनंदी असाल

धनु: वरिष्ठांची मर्जी संपादन असेल प्रशंसा व आशीर्वाद मिळतील

मकर: भाग्य साथ देईल, कामात उत्तम यश, योग्य दिशेने वाटचाल

कुंभ: मोठ्यांशी आदराने वागा वादविवाद टाळा

मीन: नोकरीत बदल करावयाचा असल्यास मोठ्यांचा सल्ला घ्या.

Advertisement
Tags :
#Astrologer#bhavish#horoscope
Next Article