महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार, दि. 10 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: वेळ असल्यास अनुभवी लोकांबरोबर व्यतित करा

Advertisement

वृषभ:आयुष्यातील सर्व गोष्टी पूर्ण होतील, संयम बाळगावा लागेल

Advertisement

मिथुन: आनंदाची बातमी कळेल  इच्छा पूर्ण होतील

कर्क:इतरांबद्दल ज्या भावना ठेवाल, तशाच आपल्यासोबत घडतील

सिंह: मनातील शंका व संशयामुळे काम बिघडेल, विश्वासपूर्वक करा

कन्या: स्वत:वर विश्वास असेल तरच मोठे कामे हाती घ्या

तुळ: एखाद्याला दोष देण्यापूर्वी शहानिशा करा, अन्यथा पस्तवाल

वृश्चिक: जोडीदाराशी असलेला विरोध इतरांकडे बोलून दाखवू नका

धनु: आवडीचे काम  करायला मिळेल, त्यामुळे आनंदी असाल

मकर: जवळील व्यक्तीच्या अबोल्यामुळे मानसिक त्रास होईल

कुंभ: कुटुंब कल्याणाकरिता एखादा धार्मिक विधी आयोजित कराल

मीन : चंचल स्वभावावर व मनावर ताबा ठेवा, संयमी रहा.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article