महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 8 सप्टेंबर 2024

06:01 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मतभेदामुळे कदाचित जवळील नाते तुटण्याची शक्यता आहे

Advertisement

वृषभ: आपल्या स्वभावाचा एखादा गैरफायदा घेऊ शकतो

Advertisement

मिथुन: विद्यार्थी वर्गाला अभ्यासात यश व आपण बक्षीसपात्र असाल

कर्क: संयम व शांत बुद्धीचा वापर केल्यास सर्व गोष्टी मनासारख्या

सिंह: कुटुंबातील लोकांनी केलेली एखादी चूक फेडण्यात वेळ जाईल.

कन्या: आज दिखाऊपणामुळे एखादे काम बिघडू शकते

तुळ: कामात बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही. काळानुसार बदल गरजेचा

वृश्चिक: प्रेम संबंधात कटकटी जाणवतील, रागावर नियंत्रण ठेवा

धनु: जवळील व्यक्तीशी गैरसमजामुळे नाते तुटू शकते

मकर: कोणावरही अति विश्वास ठेवू नका, अपेक्षाभंग

कुंभ: आपल्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्ती अचानक आपल्या बाजूने येतील

मीन: जोडीदाराला विश्वासात घेऊन घटीत घटना सांगणे हितकारी ठरेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article